Solar pump self survey 2024 : असा करा कसुम सोलार पंप सेल्फ सर्वे.

Solar pump self survey : असा करा कसुम सोलार पंप सेल्फ सर्वे.

Solar pump self survey नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण कुसुम सोलर सेल्फ सर्वे कसा करायचा ते जाणून घेणार आहोत.

मित्रांनो कुसुम सोलार योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना महाऊर्जाकडून सेल्फ सर्वे आणि पेमेंट ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि ते सर्वांना मेसेज द्वारे कळलेले आहे तर मित्रांनो सेल्फ सर्वे आणि पेमेंट कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया कुसुम सोलार योजनेतून फसवणूक होऊ नये म्हणून तसेच आपला सेल्फ सर्व यशस्वी व्हावा म्हणून संपूर्ण माहिती पहा सेल्फ सर्वे आणि पेमेंट सुरक्षित करा.

Solar pump self survey मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून पुढे गेल्यावर तुम्हाला तपशील वर क्लिक करावे लागणार तसे ब्लोअर क्लिक केल्यानंतर तिथे सेल्फ सर्वे करा म्हणून ऑप्शन येणार त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला माहिती भेटते ती माहिती भरा आणि खाली तीन फोटो काढा आणि खाली सही करा मग ओके करा.

येथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता सेल्फ सर्वे कसा करायचा.

Leave a Comment