Sim Card New Rules: 1 डिसेंबर पासून सिम कार्डच्या नियमांत बदल जाणून घ्या नियम अन्यथा 10 लाख रुपये दंड

Sim Card New Rules: नमस्कार मित्रांनो सरकारने नवीन नियम काढलेले आहेत. ते तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे आहेत. हे नियम सिम कार्ड बाबत आहे. 1 डिसेंबर २०२३ पासून सिम कार्ड खरेदी करण्यासाठी तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. नाहीतर तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंत दंड देखील लागू शकतो नवीन नियम लागू झाल्यानंतर देशातील सायबर फसवणुकीच्या घटना देखील कमी करण्याच्या दृष्टिकोनाने हा नियम राबवण्यात येत आहे.Sim Card New Rules

 

1 डिसेंबर २०२३ पासून आता सिम कार्ड संदर्भातील नियमानमध्ये बदल करण्यात आलेला आहे. हा सर्व बदल दोन महिन्यांपूर्वी लागू होणार आहे. तरी सरकारने याची अंमलबजावणी करण्याची 30 नोव्हेंबर ची मुदत वाढवली होती. त्यामुळे आता 1 डिसेंबर 2023 पासून हा नियम लागू झालेला आहे. सिम कार्ड खरेदीसाठी तुम्हाला नवीन नियमानुसार अटी लागणार आहे.

 

अन्यथा तुम्हाला सिम कार्ड मिळणार नाही. आणि जर सिम कार्ड मिळाले तर दहा लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचावी म्हणजे तुम्हाला काही ना काही माहिती मिळू शकेल. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी सरकारने हे नियम जाहीर केलेला आहे. Sim Card New Rules त्याचा परिणाम बल्क सिम कार्ड खरेदी आणि नवीन सिम कार्ड मिळण्यावर हे होणार आहे. जाणून घेऊया की कोणकोणते बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे.

फसवणूक पासून सुटका मिळणार आहे (Sim Card Fraud Stop)

नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक जास्त डिटेल द्यावे लागणार आहेत. याच्या मदतीने अधिक सिम कार्डशी संबंधित व्यक्तीचा सहजपणे डिटेल घेऊ शकणार आहेत. याचा फायदा आता जे लोक फसफेगिरी करतात यांच्यासाठी हा अधिनियम काढण्यात आलेला आहे. सिम कार्ड संदर्भातील नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. कारण आता तुम्हाला बनावट सिम कार्ड खरेदी करता येणार नाही. अशा पद्धतीचे नियम चालू झाल्यानंतर दुसऱ्यांच्या नावाची सिम कार्ड घेणे अवघड होणार आहे.Sim Card New Rules

नवीन सिम कार्ड नियमात काय बदल होईल.?New SIM Card Ter Update

आता पाहुयात की काय बदल होणार आहे. जर तुम्ही तुमच्या सध्याचे नंबर साठी नवीन सिम कार्ड खरेदी करत असाल तर तुमची तुम्हाला डेमोग्राफिक डाटा आणि आधार कार्ड त्यावेळेस लागणार आहे. एवढेच नाही तर ज्या व्यक्तीकडून तुम्ही जिओचे सिम कार्ड किंवा कोणतेही कंपनीचे सिम कार्ड खरेदी करणार आहेत. त्याला आपली फेस वेरीफिकेशन (Face Verifications Process) प्रोसेस करावी लागणार आहे.Sim Card New Rules त्यासोबत डीलरची ही आता वेरिफिकेशन पडताळणी केले जाणार आहे. सरकारने सिम कार्ड विक्रेत्यांसाठी पडताळणी बंधनकारक दिलेले आहे. जेणेकरून हे होणारे फसवेगिरी बंद पडू शकेल म्हणजेच सिम कार्ड देताना सिम कार्ड खरेदी करायची आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला द्यावीच लागणार आहे.Sim Card New Rules

नियमांचे पालन न केल्यास 10 लाखांचा दंड..?

मी म्हणजे जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर सरकार तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड देखील थोठवू शकते बल्क सिम कार्ड देण्यासंदर्भातील नव्या नियमांमध्ये ही बदल करण्यात आलेली आहे. (Sim Card New Rules) बल्क सिम कार्ड मध्ये एक वेळेस जास्त सिम कार्ड खरेदी करणे बिझनेस (Business Connections) कनेक्शन असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सिम कार्ड खरेदी करायची असेल तर ९० दिवसांपर्यंत जर तुमच्या सिम कार्ड बंद राहिले तर पुढच्या 90 दिवसांत दुसऱ्या कोणाला तो नंबर दिला जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला तो नंबर चालू ठेवावा लागणार आहे.Sim Card New Rules

 

आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक युजर आपल्या आधार कार्ड वरून जास्तीत जास्त फक्त 9 सिम कार्ड खरेदी करू शकतो. त्याला जर जास्त सिम कार्ड खरेदी करायची असेल तर त्याला बिजनेस कनेक्शन दाखवावे लागणार आहे. की कशासाठी ते सिम कार्ड लागत आहे. वरील प्रमाणे सर्व तुम्हाला मी सांगितले आहे कोणकोणते सिम कार्ड च्या नवीन नियमांत बदल झालेला आहे. आणि सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला कोणत्या अटीचे पालन करावे लागणार आहे.

Leave a Comment