School college news 2024 : राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेज साठी एक महत्त्वाची बातमी शिंदे सरकारचा मोठा निर्णय.

School college news : राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेज साठी एक महत्त्वाची बातमी शिंदे सरकारचा मोठा निर्णय.

School college news नमस्कार मित्रांनो राज्यामधील सर्व शाळा आणि कॉलेज साठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील संपूर्ण शाळा आणि कॉलेज यांच्या करिता एक सर्वात मोठा निर्णय आलेला आहे. ते म्हणजेच शिंदे सरकारने आणि संपूर्ण गटाने शाळा कॉलेज बाबत हा निर्णय जाहीर केलेला आहे. चला तर पाहूया हा नेमका निर्णय काय आहे.

राज्यातील शानबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो आपण सविस्तरपणे पाहणार आहोत राज्यात जिल्हा परिषदांच्या 65 हजारांवर शाळा असून सद्यस्थितीत त्या ठिकाणी इंग्रजी विषयाचे शिक्षक अत्यल्प आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

School college news विद्यार्थ्यासह पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढल्याने आता शालेय शिक्षण विभागाकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वतंत्र इंग्रजी शिक्षक नियमाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

प्रत्येक केंद्र शाळेसाठी इंग्रजीचा शिक्षक असलाच पाहिजे केंद्रांतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये त्या शिक्षकाची ड्युटी असली पाहिजे आठवड्यातील दिवस त्या शिक्षकाला ठरवून दिले पाहिजेत जिल्हा परिषदेच्या 4860 केंद्र शाळा आहेत.

School college news सेमी इंग्रजीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळांची संख्या बोटावर मस्त येईल एवढी आहे दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची पटसंख्या त्यामुळे कमी झाली दहा हजाराहून अधिक शहांचा पटवीस पेक्षा कमी असल्याची वस्तू स्थिती आहे. इंग्रजी विषयाची संपूर्ण अध्यापन त्याने त्यातूनच करणे अपेक्षित आहे एका केंद्रांतर्गत 10 ते 12 शाळा असतील तर त्या शिक्षकाला आठवड्यातील दिवस निश्चित करून त्या प्रतीक्षा आहेत जाऊन इंग्रजी विषय शिकवा लागणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment