Ration card big update : रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय.
Ration card big update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण रेशन कार्ड विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनातर्फे सणावाराला जो आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात दिला जातो त्या संदर्भात एक मोठे अपडेट आली आहे मित्रांनो 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला होता की गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रेशन कार्डधारकांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्यात येईल आणि त्यामध्ये राज्यातील सुमारे एक कोटी 69 लाख शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा साखर चणाडाळ आणि एक लिटर सोयाबीन तेल अशा चार वस्तू देण्यात येतील.
Ration card big update तर मित्रांनो या ठिकाणी आता मोठा बदल करण्यात आला आहे सध्या राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे रेशन कार्ड धारकांना गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्या दिवशी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे मित्रांनो आता हा आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांना दोन महिन्यानंतर दिला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही छोटीशी अपडेट होती रेशन कार्ड धारकांना गुढीपाडव्याला जो आनंदाचा शिधा दिला जाणार होता तो आनंदाचा शिधा आता राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे दोन महिन्यानंतर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.