Ration card big update : या राशन कार्ड धारकांना मिळणार 4 वस्तू राज्य शासनाचा मोठा निर्णय.
Ration card big update नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्यानिमित्त प्रत्यक्ष शेतकऱ्याला राज्य शासनाकडून चार वस्तू दिल्या जाणार आहेत आणि या चार वस्तू शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयांमध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो या चार वस्तू कोणत्या आहेत. याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयात राज्य शासनाकडून आनंदाचा सुद्धा मिळाला होता यामध्ये प्रत्येक एक किलो रवा साखर आणि एक लिटर बांधतील मिळाले होते तेव्हा मित्रांनो गुढीपाडवा जवळ आलेला आहे त्याचबरोबर पुढील महिन्यात पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने रेशन दुकानात सकाळी प्रत्येक रेशन कार्ड धारकाला मात्र शंभर रुपयात आनंदाचा सुद्धा मिळणार आहे.
Ration card big update शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर आणि एक लिटर पान तेल असे प्रतिक कुटुंब देणार आहेत त्यानंतर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते पहा आणि त्याच्यापुढे त्या जिल्ह्यात किती संख्या आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या चार वस्तू रेषा काढ धारकांना मिळणार आहेत दुकानात मात्र शंभर रुपयात मिळणार.