Rain update today : या जिल्ह्यांना होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.

Rain update today : या जिल्ह्यांना होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.

Rain update today नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 31 मार्च 2024 आज रात्रीपासून पुढील दोन दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सध्या उन्हाचा पार चांगलाच वाढल्या आहे शेती शेती पिकाची मुलाच्या चटक्यामुळे नुकसान झाले आहे.

तर विदर्भात चांगलाच कोणाचा पार चढला असेल तर अकोल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे सध्या उष्णतेच्या लाटे चा इशारा दिलेला असून राज्यातील काही भागात वादही वाऱ्यास जोरदार पाऊस सुरू आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहेत हवामान विभाग आल्यावर ठेवलेले अंदाजानुसार आज पुणे नगर सोलापूर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काय ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पुणे लातूर येथे वादळवारे आणि लेख गर्जना सह पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

Rain update today तर सोमवार मंगळवार कोल्हापूर बीड धाराशिव लातूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि वाऱ्यासह पाऊस होणार आहे अशी हवामान खात्याचे अंदाज आहे त्या नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी पाऊस पडणार असा अंदाज आहे पावसामुळे रब्बीतील बऱ्याच पिकाचे नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काढलीस आलेली पिके आणि काढलेली पिक झाकून ठेवावी म्हणजेच पिकाची नुकसान होणार नाही.

Leave a Comment