राज्यात पावसाचा जोर या भागात रेड अलर्ट. Rain red alert

राज्यात पावसाचा जोर या भागात रेड अलर्ट. Rain red alert

Rain red alert नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हा पण आज राज्यात पावसाची शक्यता आहे का नाही हे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो राज्य मध्ये मान्सून व सर्व दूर ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे तर काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस होत आहे हवामान विभागाने वर्तवलेले असून काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे त्याच रेड अलर्ट जरी केलेला आहे यासोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लो अलर्ट व ऑरेंज अलर्ट सुद्धा जाहीर केलेला आहे अशा भागांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असते.

Rain red alert मान्सूनचे आगमन झालेल्या असून संपूर्ण राज्यभर पाऊस पोचलेला आहे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा व कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे या पावसामुळे मात्र राज्याच्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा दिलासा मिळत आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस न आल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी त्यामध्ये अनेक शेतकरी अडकलेले आहेत परंतु आता शेतकऱ्यांना एक प्रकारचा मोठा दिलासा दिसतो.

या भागांमध्ये देण्यात आला रेड अलर्ट

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागातील दिलेला आहे रत्नागिरी कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तसेच वरील जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे अर्थातच राज्यातील संपूर्ण भागांमध्ये पावसाचे शक्यता आहे त्यामुळे एक प्रकारची पेरणी योग्य वातावरण निर्माण झालेले असून शेतकऱ्यांनी पेरणी करून घेणे.

अनेक भागांमध्ये नदी नाले वाहतील अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे व अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस चालू झालेला आहे व पावसाचा जोर हवामान विभागाने दिलेला अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे. Rain red alert

Leave a Comment