Post office scheme पोस्ट ऑफिस मध्ये वर्षाला 60 हजार रुपये मिळणार पहा संपूर्ण माहिती.
Post office scheme नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पोस्टाची एक नवीन योजना आहे मात्र हजार रुपये भरा आणि वर्षाला 60 हजार रुपये मिळणार तर कशाप्रकारे याची प्रोसेस आहेत ते पहा.
पेन्शन सारखीच एक नवीन योजना पोस्टाने काढलेली आहे मासिक बचत योजना आणि ग्राहकांसाठी सुरुवात करण्यात आलेली योजना आहे या अंतर्गत ग्राहकांना 7.4 टक्के व्याज दिले जाणार योजनेतून 18 वर्षे पूर्ण झालेले असल्यास तरच या योजनेच्या लाभ घेता येणार.
Post office scheme आणि पुन्हा चार टक्के व्याज म्हणजेच व्याजावर व्याज लागत असतील तर योजनेसाठी तुम्हाला किमान तरी एक हजार रुपये गुंतावे लागणार आहे पाच वर्ष पेक्षा गुंतवणूक आवश्यक आहे एका वर्षापर्यंत योजना माघार घेता येणार नाही एक तेवढेच महत्त्वाचे आहे ग्राहकाला मदतीपूर्वी पैसे परत मिळवायचे असल्यास टक्के रक्कम कपात करण्यात येणार आहे.
आता तुम्ही पोस्टाचा या योजनेचा लाभ कसा घ्यावा.
तर मित्रांनो तुम्ही तुमचे पोस्टाचे खाते सुरू केलेले असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट खाते उघडावे लागेल त्यानंतर तुमच्याकडे या योजनेचा फॉर्म भरून घेतला जाईल वैयक्तिक खाते उघडल्यावर तुम्हाला नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
Post office scheme एक हजार रुपयांची गुंतवणूक करून खाते सुरू करू शकता आणि संयुक्त खाली उघडा तुम्हाला पंधरा लाख का पर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता तुम्ही या योजनेच्या दाराचे जिल्ह्यातील एकूण एक लाख 25 हजार लोकांनी पोस्टाचे खाते उघडल्या आहे आणि एक लाख 25 हजार लोकांनी याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे.