PM kusum solar yojna : पीएम कुसुम सौर योजनेत या राज्याला उपलब्ध सौर पंपांचा नवीन कोटा
PM kusum solar yojna ; शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे यासाठी केंद्र सरकारकडून कुसुम सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात, महाऊर्जाने महावितरणला ०२/लाख सौरपंप बसवण्याची जबाबदारी दिली आहे. महावितरणकडून सौरपंप बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांना मेसेज पाठवले जात आहेत आणि सेल्फ सर्व्हे पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सोलर पंप बसवले जात आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित संख्या पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला 04 लाख सौर पंपांचा नवीन कोटा उपलब्ध करून दिला आहे. सौरपंपासाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना आता या नव्या कोट्यातून सौरपंप दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी खालील YouTube व्हिडिओ पहा.
PM kusum solar yojna जर तुम्ही कुसुम सौर घटक (ब) अंतर्गत अर्ज केला असेल तर तुमच्या सौर पंपाची स्थिती तपासा. सौर पंपाची स्थिती कशी तपासायची याबद्दल चरण-दर-चरण माहिती पहा…
तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा (पीएम कुसुम सौर पंप योजना)
1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरून महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या वेबसाइटला भेट द्या.
2. मुख्यपृष्ठावरील “लॉगिन” बटणावर क्लिक करा.
3. तुमचा आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. PM kusum solar yojna
4. लॉगिन केल्यानंतर “ॲप्लिकेशन स्टेटस” पर्याय निवडा.
5. तुमच्या अर्जाची स्थिती समोर दिसेल.
6. जर तुमचा अर्ज “प्राप्त झाला” दाखवत असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे.PM kusum solar yojna
7. जर तुमचा अर्ज “नाकारलेला” दर्शवित असेल तर तुमचा अर्ज अपात्र आहे.
तुमचा अर्ज अपात्र असल्यास तुम्ही कारण समजून घेण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तसेच सौर पंप योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा….
१) मोबाईलवरून येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.
२) कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाइटवरून तुमच्या अर्जाची स्थिती तपासा.
3) नजीकच्या महावितरण कार्यालयाला भेट द्या आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या. PM kusum solar yojna