pik vima update 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीक विमा योजनेसाठी नोंदणी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

pik vima update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीक विमा योजनेसाठी नोंदणी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

pik vima update नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या पोर्टलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आर्थिक विमा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

pik vima update मित्रांनो शेतकऱ्या ंचे शेतकऱ्यांना देशात कायमच नवीन नवीन योजना राबवल्या जात जातात आणि यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना या अंतर्गत पाऊस दुष्काळ किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाल्यास त्यांना मदत दिली जाते त्यामुळेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढण्याचे आव्हान सरकार देत आहे

pik vima update  या योजनेची शेवटची तारीख 31 जुलै होती मात्र आता ती वाढविण्यात आलेली आहे कारण की काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नव्हता त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना माहिती नव्हती म्हणून तारीख वाढवण्यात आलेली आहे.

कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येऊ शकतो पाहूया अर्ज करण्याची तारीख किती जुलै होती मात्र आता शेतकऱ्यांना सहा गोष्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे त्यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज भरू शकतात तुम्ही तुमच्या फोनवर तसेच लॅपटॉप वरून तसेच आपल्या आपल्या गावातील सीएससी सेंटर वर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकतात.

खरीप हंगामातील या शेतकऱ्यांना 14 पिकांसाठी सहभाग घेता येणार.

pik vima update खरीप हंगामातील भात बाजरी ज्वारी, मुग ,नाचणी, कांदा ,दूर, उडीद, मका, भुईमूग,सोयाबीन,कापूस, आणि अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी अनुसूचित महसूल मंडळ शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना

शेतकऱ्यांच्या पिकांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहेत गारपीट चक्रीवादळ दुष्काळ काही पाऊस कटांचा प्रादुर्भाव तसेच इतर मेसेज शेतकऱ्यांच्या हातात हातातील आलेल्या तोंडाची आलेल्या पिकाच्या नुकसानीसाठी सरकार आर्थिक मदत देणार आहे सहाय्यक करणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

  • या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • आर्थिक मदत करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली होती.pik vima update
  • शेतीची नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून शेतकरी वाचवा वा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रस्तावित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ कुणाला व कसा मिळणार.

pik vima update जर तुमची पिक कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झाले आहेत तर तुम्हाला किसान पिक विमा या द्वारे ७२ तासाच्या त्याची माहिती द्यावी लागेलच पिक विमा कंपन्याचा फोन नंबर वर कॉल करून तुम्ही तुमच्या वाया गेलेल्या पिकाची माहिती देऊ फोटो देऊन एक देऊ शकता हे केल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाते आणि त्यानंतर प्रक्रिया सुरू होते.

Leave a Comment