Pik vima big update : पिक विमा व नुकसान भरपाई ची रक्कम या बँकेत जाणार.

Pik vima big update : पिक विमा व नुकसान भरपाई ची रक्कम या बँकेत जाणार.

Pik vima big update नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे

मित्रांनो सध्या राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा तसेच नुकसान भरपाई तसेच स्थगित असलेल्या अनुदानाची रक्कम वितरित होण्यास सुरुवात झाली आहे शासनाचा नवीन नियमानुसार यापुढे पिक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेची हप्ता इतर शासनाच्या अनुदान आधार लिंक बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या आदर्श कोणती बँक लिंक आहे हे माहिती असणे आवश्यक आहे आपल्या आधारशी कोणती बँक लिंक आहे हे कसे पाहावे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Pik vima big update पिक विमा भरताना तुम्ही जो खाते क्रमांक दिला आहे तो खाते क्रमांक आदर्श लिंक असेल तरच खात्यात पिक विमा जमा होणार शासनाकडून हे पैसे डीबीटी च्या माध्यमातून ठेव शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे आपल्या आदर्श लिंक असलेल्या बँक खात्यात पिक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आहे का चेक करा आधार अशी कोणती बँक लिंक आहे ते पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पूर्ण करा.

आपल्या आदर्श कोणती बँक आहे पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार. https://uidai.gov.in/en/ म्हणजेच त्यानंतर लॉगिन हा पर्याय क्लिक करून नंतर आधार क्रमांक टाका सेंड ओटीपी वर क्लिक करा ओटीपी टॉकीज तुम्ही लॉगिन करा नंतर बँक सेंडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करा नंतर आपल्या आदर्श कोणती बँक लिंक आहे हे पाहायला मिळते.

Pik vima big update येथे ज्या बँकेचे नाव दिसेल त्या बँकेत तुमचा पिक विमा नुकसान भरपाई पी एम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी योगेश हप्ता तसेच शासकीय इतर अनुदान जमा होणार.

 

Leave a Comment