उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार. Pik vima 2024

उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार. Pik vima 2024

Pik vima 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम कधी येणार ते जाणून घेणार आहोत.

मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो काही दिवसांपासून सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या स्टेट बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे त्याच्यासाठी अनुदान वाटपात वने म्हणून तसेच एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून शासन थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड व बँक खात्याची माहिती असलेली नवीन यादी तयार करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फारशी मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे अनुदान वाटपात डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे.

Pik vima 2024 एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही यामध्ये तयार करण्याची काम आणखी टप्प्यात आलेली आहे तर या शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रहो यामध्ये कोण कोणती जिल्हे समावेश करण्यात आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो यामध्ये नांदेड वाशिम नागपूर व चंद्रपूर वर्धा संभाजीनगर बुलढाणा परभणी धाराशिव लातूर कोल्हापूर बीड सांगली जालना सातारा पुणे सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सिंधुदुर्ग रायगड ठाणे रत्नागिरी या 24 जिल्ह्याची रक्कम उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

Leave a Comment