Pik vima 2024 : या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पैसे जमा होणार.
Pik vima 2024 नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी उद्या या शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण विमा जमा होणार प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील विम्याची रकमेची वाटप सुरू होणार आतापर्यंत 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर मिळाली आहे.
तसेच यापैकी 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आलेली असून उर्वरित रक्कम करण्याचे काम चालू आहे अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाचे यांनी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान संदर्भातील एकंदरीत २४ जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
तर आता बारा जिल्ह्यांमध्ये आधी सूचनेवरून विमा कंपन्यांची कोणतीही अक्षय नसून जिल्ह्यामध्ये असंतक्षेप आहेत राज्यस्तरावर सध्या बीड बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे नाशिक पुणे अहमदनगर आणि अमरावती अशा नऊ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांचे पक्ष पार अपील सुनावणी सुरू असून पुणे आणि अमरावती जिल्ह्यात वगळता इतर ठिकाणी सुनावणी संपलेली आहे. तर मित्रांनो काल एका व्हिडिओच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगली आहे.
Pik vima 2024 25% अग्रीम पिक विमा प्रतिक्षेत असणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना सोमवार पर्यंत पिक विम्याची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आगरी पीक विमा संदर्भातील ही छोटीशी माहिती होती परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.