पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झाला मोठा बदल, नवीन शासन निर्णय जाहीर. Petrol diesel update

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झाला मोठा बदल, नवीन शासन निर्णय जाहीर. Petrol diesel update

Petrol diesel update नमस्कार मित्रांनो आपल्या एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काय बदल झाला आहे हे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा.

मित्रांना केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्य लागू झालेले आहेत त्याचबरोबर फॅट राज्य सरकार गोळा करत आहे याशिवाय वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन यांचा  आणि डीलर कमिशन यांचा  आणि डीलर कमिशन यांचा समावेश केला आहे तर अंतिम किंमत किती येते पहा.

पेट्रोल आणि डिझेल जीएसटी वस्तू आणि सेवा अंतर्गत आणण्याच्या प्रश्नावर शनिवारी झालेल्या 53 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की केंद्र सरकार पेटव आणि रोजी जिल्हा जीएसटी कक्षेत आणणार आहे याच्या कार्यक्षेत्रात आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे असे झाल्या देशातील पेटला डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते.Petrol diesel update

पेट्रोल आणि डिझेलवर किती जीएसटी लागू होते. 

केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे उत्पन्न शुल्क आकारले जात आहे त्याचबरोबर राज्य सरकारकडून व्हॅट वसूल केला जातो याशिवाय वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन यांचा समावेश केल्यानंतर अंतिम किंमत येते ते म्हणाले की माझी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी कायद्यात पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची तरतूद केली आहे आता राज्यांनी याबाबत निर्णय घ्यायचा असून त्यांना एकत्र येऊन जर जीएसटी दर ठरावेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात. 

Petrol diesel update तर सध्या दिल्ली पेट्रोलची मूळ किंमत 55.46 रुपये आहे त्यावर 19.90 उत्पादन शुल्क आणि 15.39 रुपये फॅट आकाराला जातो यानंतर वाहतूक खर्च आणि बॅनर कमिशन अनुक्रमे 20 पैसे आणि 3.77 रुपये आहे या प्रकरणात अंतिम किंमत 94.72 आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी आणून काय फायदा होणार. 

पेट्रोल आणि डिझेलचे जीएसटीच्या कक्षेत आणल्यास खूप फायदा होणार कारण जीएसटी ची कमाल दर 28% असते.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण होणार का. 

दिल्ली पेट्रोलची मूळ किंमत 55 540 रुपये आहे यावर 28% जीएसटी लावल्यास हा कर 15.97 रुपये होतो वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन अनुक्रमे 20 पैसे आणि तीन पण 77 रुपये जोडल्यास अंतिम किंमत 75.01 होईल अशा परिस्थितीत पेट्रोल 19.7 रुपयांनी स्वस्त होणार. Petrol diesel update

एक जुलै 2017 रोजी जीएसटी लागू झाला होता तेव्हा त्यात एक डिझेल म्हणून अधिक केंद्र आणि राज्यशुल्क समाविष्ट होते तथापि कच्चे तेल नैसर्गिक वायू पेट्रोल डिझेल आणि विमान इंधन या पाच वस्तूंवर जीएसटी कायदे अंतर्गत कर आकारला जाईल असा निर्णय घेण्यात आला होता पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा कायद्यात समावेश होणार का नाही अशी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी म्हटले आहे.

Leave a Comment