पॅन कार्ड आवश्यक आहे का ! तर कसा करायचा अर्ज जाणून घ्या., Pan card online apply
Pan card online apply पॅन कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या उगं ओळखपत्र का पैकी एक ओळखपत्र आहे विशेष म्हणजे हे पॅन कार्ड फक्त प्रौढांनाच नाही तर काही विशिष्ट कारणांसाठी अल्पवयीन नाना देखील जारी केली जाते आयकर विभागाचा कलम 160 नुसार पॅन कार्ड जारी करण्यासाठी किमान वयाची अट नाही त्यामुळे अल्पवयीन मुलेही पॅन कार्ड साठी अर्ज करू शकतात एवढेच नाही तर पाच वर्षाखालील बालकाचेही पॅन कार्ड काढता येणार यासाठी त्याच्या पालकांना अर्ज करावा लागतो हातात जाणून घेऊया मुलांना पॅन कार्ड ची गरज आहे का नाही.
जेव्हा पालक मुलाच्या नावावर गुंतवणूक करतात तेव्हा पॅन कार्ड आवश्यक असतेच या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या गुंतवणुकीचा नॉमिनी बनवले जाते तेव्हा अल्पवयीन व्यक्तीलाही पॅन कार्ड आवश्यक असते तुम्ही मुलांच्या नावे बँक खाते उघडले किंवा मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडले असेल तर तेव्हा मुलाचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतात एखादा तरुण-तरुणी काम करत असेल आणि त्याला आयटीआर भरण्याची गरज असल्यास तर तो पॅन कार्ड मिळू शकतो.
मुलाच्या पॅन कार्ड साठी अर्ज कसा करावा.
Pan card online apply मुले स्वतःची पॅन कार्ड बनवू शकत नाही त्यांच्या वतीने पालक अर्ज करू शकतात पॅन कार्ड साठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार अल्पवयीन व्यक्तीसाठी पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पहा.
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एनएसडीएल वेबसाईटवर जाऊन फ्रॉम 49 ए डाउनलोड करा आता अर्जदाराचे वैयक्तिक तपशील भरा अल्पवयीन व्यक्तीची छायाचित्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर पालक किंवा पालकाची स्वाक्षरी म्हणजे सही अपलोड करा यानंतर पेमेंट करा आणि फॉर्म सबमिट करा अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसांच्या पॅन कार्ड पोस्टाने घरी येऊन मिळेल.
ऑफलाइन अर्ज कसा करावा.
Pan card online apply सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट किंवा एम एस डी एल कार्यालयातून फॉर्म 49 येईल मिळवा फॉर्म मध्ये सर्व वैयक्तिक माहिती भरा आणि सबमिट करा मुलाची दोन छायाचित्रे आणि आवश्यक कागदपत्रे जोडा आता भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे शुल्कासह जवळच्या एनएसडीएल कार्यालयात जमा करा पडताळणी नंतर तुमचे पॅन कार्ड दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाते.
अल्पवयीन व्यक्तीचा पॅन कार्ड साठी आवश्यक लागणारे कागदपत्र.
पालकाचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुक, मालमत्ता नोंदणी दस्तावेज रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे असावे.
Pan card online apply मुलांना दिलेल्या पॅन कार्डवर त्यांचे छायाचित्र किंवा स्वाक्षरी नसते ओळखीचा योग्य पुरावा म्हणून त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही मुले अठरा वर्षांची झाल्यानंतर त्यांचे पॅन कार्ड अपडेट करणे यासाठी अर्ज करावा लागतो.