Online land record : जमिनीचा सातबारा तुमच्या मोबाईलवर कसा डाऊनलोड करायचा ते पहा.
Online land record जमिनीची नोंद जर तुम्हाला नवीन जमिनी खरेदी विक्री करायची असेल तर तिच्या संपूर्ण इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे जसे की सर्वे नंबर संपूर्ण इतिहास जमिनी कोणते बदल झाले आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यास त्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्णपणे पहा.
तुम्ही कोणाच्या नावावर जमिनी खरेदी करणार आहात यादी कुणाच्या नावावर आहे हे जाणून देखील घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि या जमिनीत कोणते बदल झाले आहेत आणि दिवसेंदिवस कोणते बदल होत आहेत याची संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात पाहिजे आणि तुम्ही देखील ऑनलाईन ही माहिती पाहू शकता कारण सरकारने जमिनीची रेकॉर्ड ऑनलाईन केले आहे.
जमिनीचा सातबारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Online land record भुमिअभिलेख जर तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल तर प्रथम तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जावा लागणार व तिथे जाऊन तुम्ही तुमच्या जमिनीची माहिती संपूर्ण माहिती पाहू शकता परंतु आता शासनाचे माहिती ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरू झाली आहे तुमच्या मोबाईल मध्ये पहा.
भुमिअभिलेख शासनाने ही माहिती ऑनलाईन केल्याने आता तहसीलदार कार्यालयात जाण्याची गरज नाही हा ऑनलाईन भूमी अभिलेख 1880 पासून चे रेकॉर्ड प्रकल्पात किंवा या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील राज्य राज्यातील सर्व जिल्ह्याचे 30 कोटी केले जाणार आहेत सरकार आता सुधारित उतारा ऑनलाइन सुरुवात करत आहे.