Online farm land calculation : आपल्या जमिनीची ऑनलाईन मोजणी कशी करायची.

Online farm land calculation : आपल्या जमिनीची ऑनलाईन मोजणी कशी करायची.

Online farm land calculation नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे.

जमिनीची ऑनलाईन मोजणी प्रक्रिया सुरू झाली असून तुम्हालाही तुमच्या जमिनीची ऑनलाईन पद्धतीने मोजणी करता येणार तेही घरबसल्या.

Online farm land calculation मित्रांनो शेतीच्या बांधावरून अनेकदा वाद होतात अनेक प्रकरणे त न्यायालयात जातात काही वेळा जमिनीची मोजणी देखील वाद झाल्याचे निर्देश आले आहे. मग त्यासाठी सतत प्रशासकीय यंत्राकडे जावे लागतात मात्र आता हे काम तुम्ही घरबसल्या करता येणार जमिनीची ऑनलाइन मोजणी प्रक्रिया सुरू झाली असून तुम्हालाही आता घरबसल्या जमिनीची ऑनलाईन पद्धतीने मोजणी करता येणार.

येथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन इमेज साठी या माध्यमातून शेतकऱ्यांना सहज शेतीचे अचूक नकाशे मिळवण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांना जर आपल्या जमिनीची मोजणी करावी करायची असल्यास थेट तलाठी कार्यालयात न जाता आता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येत आहे ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे आणि शेतजमिनी मोजण्याची पैसे ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा सकट उपलब्ध करण्यात आली आहे.

अर्ज कसा करायचा ? (Land records)

Online farm land calculation शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी ही मोजणी महाभूमी या स्पर्धेचा वर जाऊन अर्ज करावा या संकेतस्थळावर गेल्यावर एक विंडो ओपन होईल त्यात आपली प्राथमिक माहिती भरणे आवश्यक असते जशी की आपले नाव पत्ता ईमेल आयडी इत्यादी नोंदणीसाठी भरावे लागतात यानंतर तुमचं लॉगिन होईल पुढे अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जाते यानंतर लॉगिन साठी विंडो ओपन होईल यात युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचे आहे यात तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे.

याबाबत माहिती टाकायचे आहे शेतकऱ्यांना तक्ता मोबाईल नंबर वर आपले शेत जमिनी मोजणी तारीख मोबाईलवर संदेशेद्वारे टाकण्यात येते पुढील पंधरा दिवसाच्या सदरील जमिनीची मोजणी पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना आपली शेतजमीची अचूक नकाशा कार्यालयात न जाता ऑनलाईन डाऊनलोड करून प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Leave a Comment