Onion price today 2024 : आजचे नवीन कांदा बाजार भाव. : आजचे नवीन कांदा बाजार भाव.

Onion price today 2024 : आजचे नवीन कांदा बाजार भाव.

Onion price today 2024 नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आपण आज कांदा बाजार भाव याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो आज दिनांक 14 जानेवारी रोजी लासलगाव बाजार समिती सकाळच्या सत्रात लाल कांद्याचे आठ हजार 75 क्विंटल झालेले आहे. कमीत कमी बाजार भाव आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर सरासरी भाव 1710 रुपये प्रति गुंतला आहे.

Onion price today 2024 विशेष म्हणजे आहोत तब्बल नऊ हजार कुंटल ने कमी झाली आहे. तरी भावातील घसरण दिसून आलेली आहे.

मनमाड बाजार समितीत लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजेच केवळ तीनशे रुपये कमीत कमी बाजार भाव प्रतिक्विंटल मिळालेला आहे. तर पिंपळगाव बाजार समिती व कांद्याला कमीत कमी बाजार भाव 400 रुपये इतकाच मिळालेला आहे. बाजार समितीत शेतमाल च्या साप्ताहिक आढावा विश्लेषणानुसार दर्शनी वारी कांदा व कमीच असते तर रविवारच्या साप्ताहिक सुट्टीनंतर सोमवार ते शुक्रवार यादरम्यान कांद्याचे आवक वाढणार आहे.

पहा आजचे नवीन कांदा बाजार.

 

Leave a Comment