Old well repaired : जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी मिळणार 50 हजार रुपये अनुदान.
Old well repaired नमस्कार शेतकरी मित्रांनो जुने विहीर दुरुस्त करण्यासाठी मिळणार 50 हजार रुपये. बरेच जसे अपडेट की नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान पण आता एक तुमच्यासमोर नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत की तुम्हाला जुनी विहीर दुरुस्तीसाठी मिळणार 50 हजार रुपये अनुदान विहीर जर आपली कसली असली तरी आपल्याला 50 हजार रुपये मिळणार आहेत अनुदानाचा लगेच तुम्ही लाभ घ्या.
अनेक वेळा म्हटले जाते की पाणी हा शेतीचा महत्त्वाचा भाग आहे शेतीत पीक काढण्यासाठी पाण्याची खूप आवश्यक असते याची अनेक शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध नसते याची मध्ये पाणी चे उपलब्ध व्हावी या करीत सिंचन सुविधा सुद्धा अनुदानात दिले जात असते.
Old well repaired त्यासाठी आत्ताच जुन्या विहिरीसाठी दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा 50000 पर्यंत अनुदान दिले जाणार आहे विविध प्रकारचे व्यवस्था सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा क्रांती योजना अंतर्गत विहिरीसाठी अनुदान दिले जाणार आहे तुम्हाला तुमची जुनी विहीर दुरुस्त करायचे असेल तर अर्ज करून घ्या तुम्ही दुरुस्ती करून खर्च करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते ते पाहणार आहोत.
कागदपत्रे कोणती लागणार पहा.
आपला जात प्रमाणपत्र ग्रामसभाची ठराव उत्पन्नात दाखला ई-मेल आयडी रहिवासी दाखला मोबाईल क्रमांक पॅन कार्ड आधार कार्ड एवढे कागदपत्र लागणार आहेत
अर्ज कोठे व कसा करायचा.
शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत लांब मिळवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र महाडीबीटी पोर्टल वर जाऊन शेतकरी म्हणून नोंदणी करायचे आहे आणि त्यानंतर आपण जुनी विहिरीसाठी अंतर्गत अर्ज करू शकतो. Old well repaired