Oil new rate : आनंदाची बातमी 15 लिटर खाद्य तेलाच्या डब्यामध्ये 650 रुपयांनी झाली घसरण पहा आजचे नवीन दर.

Oil new rate : आनंदाची बातमी 15 लिटर खाद्य तेलाच्या डब्यामध्ये 650 रुपयांनी झाली घसरण पहा आजचे नवीन दर.

Oil new rate नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आजची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. ती म्हणजे खाद्य तेलाच्या 15 लिटरच्या डब्या मागे तब्बल 650 रुपयांनी कसरत झालेले आहे. चला तर पाहूया राज्यातील मोठ्या मोठ्या ठिकाणचे खाद्य तेलाचे नवीन दर.

खाद्य तेलाचे भाव हे चढउतार होतच असतात जेणेकरून घरातील गृहिणींना याचा खूप फटका बसत आहे. तर मित्रांनो आज आपण खाद्य तेलाच्या विषयी म्हणजेच खाद्य तेलाचे भाव कशामुळे कमी झाले आहेत. याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Oil new rate मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की आज खाद्य तेलाची नवीन बाजार भाव काय आहेत. हे आपल्याला माहीत असणे खूपच गरजेचे आहे. तर खाद्य तेलाचे भाव हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान अशा अनेक देशांमध्ये खाद्य तेलाचे भाव कमी झालेले आहेत.

आजचे नवीन तेलाचे दर पहा.

शेंगदाणे तेल – 175 -180

करडई तेल – 194 – 210

सूर्यफूल तेल – 114 -126

सरकी तेल – 104 – 104

पाम तेल – 105 – 105

तीळ तेल – 200 – 20

Leave a Comment