New sheti jugad : शेतामध्ये जनावरे न येण्यासाठी एका शेतकऱ्याने केला हा जुगाड.

New sheti jugad : शेतामध्ये जनावरे न येण्यासाठी एका शेतकऱ्याने केला हा जुगाड.

New sheti jugad नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या जनावरांची संख्या ही खूप वाढलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवा असा विचार करत आहेत की यावरती काही जुगाड आहे का नाही हात जुगाड तुम्ही पाहिल्यानंतर शेतामध्ये जे काय डुक्कर चिमणी सुशील काहीही असो ते घेणार नाही शेतामध्ये हे प्राणी येणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो एका शेतकरी बांधवांनी आपला शेतामधील जनावरे हाकलून लावण्यासाठी हा जुगाड बनविला आहे.

शेतकरी बांधवांना आपण जर हा जुगाड त्याला तर आपल्या शेतामध्ये जनावरे येणार नाही आणि देखील रकणार भी नाही एकही रुपया न घालता घरगुती घरगुती वस्तूंपासून तयार केलेला आहे हा जुगाड करण्यासाठी या शेतकऱ्याने एक लोखंडी पत्रा तसेच एक पंख आणि एक छोटासा कुळक हे सर्व असल्यास आपण आज उभार सहज करू शकतो या जुगाडाचं जर आपण केला तर जनावर हे अजिबात आपल्या शेतात येणार नाही कारण याच्या आवाजामुळे जनावरे लांबूनच आवाज ऐकून पळून जाणार.New sheti jugad

Leave a Comment