New scheme 2024 : पंतप्रधान यांचा मोठा निर्णय महिलांना वर्षाला या योजनेतून एक लाख रुपये मिळणार. 

New scheme : पंतप्रधान यांचा मोठा निर्णय महिलांना वर्षाला या योजनेतून एक लाख रुपये मिळणार. 

New scheme नमस्कार मित्रांनो राज्यातील तब्बल दोन कोटी महिलांना प्रतीक वर्षाला एक लाख रुपये देण्यात ची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे आणि हे वर्षाला एक लाख रुपये महिलांना कसे मिळतील व कोणत्या महिलांना मिळणार त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे देशातील बचत गटांची संबंधित दोन कोटी महिलांना लखपती बनवायचे आहे.

असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास भारत संकल्प यात्रे अंतर्गत विविध सरकारी कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांची पंतप्रधानांनी संवाद साधला पुढे पहा मोदींनी रुबीना खान नावाच्या महिलेची चर्चा केली तर यावेळी मोदींना महिलांना लखपती व्हायचे असल्यास गटाचे वर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर सर्वांनी हात वर करत प्रसिद्ध दिला आणि पुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आमच्याकडे महिलांसाठी खूप कामे आहेत.

New scheme त्यासाठी विविध उपकरणे राबवली जातील तेव्हा पंतप्रधानांची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी सर्वजण काम करायला तयार आहेत तसे महिलांकडून उत्तर आले आता मित्रांनो हे एक लाख रुपये महिलांना कसे मिळतील ते बघा बचत गटाच्या ज्या महिला आहेत अशा महिलांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या जाणार आहेत. त्या योजनेतून त्यांना वर्षाला एक लाख रुपये पर्यंत येणार आहे. तर अशी ही मोठी नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी घोषणा केली आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment