New loan waiver list 2024 : या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पहा सविस्तर माहिती.

New loan waiver list : या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पहा सविस्तर माहिती.

New loan waiver list नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या पोर्टल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण कर्जमाफी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक आशा योजना राबवल्या जात असतात त्यातच ही योजना आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये अशीच ही एक योजना शेतकऱ्यांना राबवली गेली होती त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार होते ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे तसेच राज्यांमध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि उद्भवलेल्या पूर परिस्थितीत घेतलेली पीक कर्ज माफ करण्याकरिता शासनाने माध्यमातून 52 लाख 562 इतकी रक्कम वितरित करण्यात मान्यता दिली आहे.

New loan waiver list  सदर योजनेच्या अंतर्गत सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भात क्रमांक पाच परिपत्रकानुसार  रुपये 379. L99 निव्वित्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023 24 साठी 2023 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे ३७९.९९ इतका निधी मिळतील करण्यात आलेला होता त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधन होता यामुळे या शेतकऱ्यांचे आता कर्ज माफ होणार आहेत सदर योजनेसाठी सन 2023 24 साठी सन 2023 मध्ये पुरावनी मागणी द्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 319.99 बाकी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे विथ विभागाच्या दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी परिपत्रकानुसार मंजूर निधी पैकी 70 टक्के म्हणजेच 265.99 लाख रुपये निधी राज्यांमध्ये जुलै 2019 ची गोष्ट 2019 कॉलम मध्ये अतिवृष्टी उजवलेले पूर परिस्थितीत झालेल्या बाधित शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य ३३  अर्थसाह्य लेखा शीर्ष अंतर्गत विक्रीत करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

Leave a Comment