New desi jugaad : एका शेतकऱ्याने बनविले असे देसी जुगाड पाहून तुम्ही होतात दंग.

New desi jugaad : एका शेतकऱ्याने बनविले असे देसी जुगाड पाहून तुम्ही होतात दंग.

New desi jugaad नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पहा की एका शेतकऱ्याने असे बनविले हे जुगाड.

देशी जुगाड चे सर्व व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मीडिया किंवा सोशल वर पाहायला मिळतच असतात आज का लोक इंटरनेटवर देशी जुगाड बनविलेले ट्रॅक्टर बघताना खूपच दंग होऊन जातात. मित्रांनो असाच एका शेतकऱ्याने बनविले असे देशी जुगाड शेतकऱ्याला आली ही कल्पना इतकी चांगली आहे.

ट्रॅक्टरचा देशी जुगाड पाहण्यासाठी येथे क्लिक करा

New desi jugaad की त्याचे कौतुक करावे तितकी कमीच आहे. होय शेतकऱ्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने ट्रॅक्टरचा संपूर्ण बदलला असा ट्रॅक्टर तुम्हाला आजपर्यंत पाहिला मिळालेला नसेल.

देशी जुगाड पासून बनविलेल्या ट्रॅक्टरची बॉडी पूर्णपणे वेगळी असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले होते पुढची दोन चाकी खूपच लहान असतात तर मागील चाके मोठे असतात व्यावहारिक रिक्त चाकांमध्ये भरपूर जागा आहे.

New desi jugaad विशेष म्हणजे ट्रॅक्टरची उंची आठ किंवा नऊ फूट असतील अशी लांब लचक वाहने सहसा दिसत नसतात मित्रांनो क्लिप पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचा चांगलाच कायापालट केला आहे. असे म्हटल्यास वागळे ठरणार नाही जास्त उंचीमुळे हा ट्रॅक्टर तलाव किंवा कालवे सहज पार करू शकतो.

ट्रॅक्टरचा देशी जुगाड पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment