या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 83 कोटी जमा होणार यादीत नाव पहा. New crop list
New crop list नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण कोणती शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे हे पाहू.
तर मित्रांनो राज्यातील संवाद शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची 83 कोटी 65 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार हे आपण जाणून घेऊया.
यावर्षी पिक विम्याची नुकसान भरपाई वरून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झालेले आहेत मात्र सर्वसाधारण पिक विमा मिळाला नाही.
नुकसान आपत्तीतील नुकसानी बाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंजूर झालेल्या क्लीन पट्टीनुसार 1.23 लाख शेतकऱ्यांना 83.65 कोटी रुपये वाटप झाले आहे. New crop list
हिंगोली जिल्ह्यात 2023 च्या खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला होता त्यानंतर मध्येच पावसाने वोट दिल्याने शेतकऱ्यांचे पीक व्हावी गेले होते नंतर पुन्हा अतिवृष्टी झाली नाही.
पिके थेट पाण्याखाली गेली त्यानंतर पुन्हा काढणीत पावसाने घाण केल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीनची पी खातात आलेली गेली त्या सर्व प्रकार मध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही पिकांवर रोगही मोठ्या प्रमाणात वाढला होता मात्र शेतकऱ्यांना पिक विमा कमी मिळालेला होता. New crop list
नुकसानीचे 8.83 कोटी शेतकऱ्यांना मिळणार.
खरीप 2023 मध्ये काढणीपश्यातही पीक नुकसान झाल्याचे 9512 तक्रारी नोंदी होत्या.
यामध्ये ओढ 2020 वसमत 3169 हिंगोली 1111 सेनगाव 1515 याचा समावेश आहे यातील 8621 जणांना पिक विम्याची रक्कम मिळालेली आहे.
ओढ तालुक्यात 1805 जणांना 1021 कोटी, वसमतला 2816 जणांना 2.78 कोटी, हिंगोलीत 1000 जणांना 8871 लाख. 1325 जणांना 1.67 कोटी, सेनगावात 1629 जणांना एकूण 78 कोटी रुपये वितरीत झालेला आहे.New crop list