Namo sherkari yojna : नमो शेतकरी योजनेचा 1 हप्ता 4000 रुपये बँक खात्यात जमा होणार यादीत नाव लगेच चेक करा
Namo sherkari yojna नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येत आहेत जेणेकरून राज्यातील शेतकरी सक्षम माने स्वालंबी होते प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजने जाहीर केली होती.
झाला नाही याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे सांगितले आहे.
Namo sherkari yojna राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ताही मिळालेला नाही नमो शेतकरी दिनाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या शेवटच्या चाचण्या वेळेत पूर्ण न झाल्यामुळे निधी वाट पकडल्याची माहिती चित्रांनी दिली आहे जवळजवळ 86.7 लाख राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेमध्ये दर चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा केले जाते म्हणजेच वर्षासाठी ही रक्कम जवळपास सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते राज्य सरकारची इच्छा ऑगस्ट च्या माध्यमातून च्या हात या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत जमा व्हावा अशी होती पण आता तो हप्ता जमा झाला नाही आणि आता काही टेक्निकल येशूमुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी विलंब होत आहेत महाड आयटी यावरती वेगाने काम करतात या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवणींमध्ये तरी शेतकऱ्यांना मदत मिळावी सरकारचे उद्दिष्ट होते पण आता ती काय मिळाले नाही आता नवीन वर्षानिमित्त मिळतात.