Namo Farmers Scheme 2024 : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.

Namo Farmers Scheme 2024 : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.

Namo Farmers Scheme 2024  नमो शेतकरी सामान्य योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेले आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता कधी मिळणार येथे क्लिक करून पहा

Namo Farmers Scheme 2024  त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजना च्या शुभारंभ आज पर्यंत पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याची मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एकात्मिक द्वारे राज्यातील 85 लाख 7 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला आहे. दरम्यान हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस आहे कृषिमंत्री धनंजय मुंडे असे म्हणाले.

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सन २०२३२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याची घोषणा केलेली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 15 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला होता त्यानंतर त्यांनी या योजनेला गती दिली आहे. काही किरकोळ तांत्रिक कारणामुळे राज्यातील बारा लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सामान्य विज्ञान हप्ता पासून वंचित राहिले होते या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष घेतला आहे. म्हणजे सहा लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेत वाढविलेले आहेत. या शेतकऱ्यांना अनमोल शेतकरी किसान सामान्य निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता कधी मिळणार येथे क्लिक करून पहा

Leave a Comment