Mini tractor scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 90 % अनुदान मिळणार, असा करा अर्ज.
Mini tractor scheme नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी नववर्ष सुरू होणार आहे एका अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मिनी ट्रॅक्टर अनुदान खरेदी करण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज सुरू झाले आहेत शासनाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे.
काही वर्षांमध्ये राज्यातील शेती व्यवसायात मोठा बदल झाला आहे शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ट्रॅक्टर सारख्या यंत्रणामुळे आता शेतीचा व्यवसाय आधीच्या पेक्षा सोपा झाला आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Mini tractor scheme बाजारात मिनी ट्रॅक्टर लॉन्च झाल्यापासून छोट्या शेतकऱ्यांना देखील शेती करताना मोठी मदत होत आहे मात्र प्रत्येकात शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेणे जमत नाही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थिती ट्रॅक्टर घेण्यासारखी नसते यामुळे सरकारने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान पुरवले आहे शासन मिनी ट्रॅक्टर साठी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देत आहे.
याच मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशा परिस्थितीत आता आपण या योजनेचा अवश्य लाभ घ्या आणि या योजनेचा शेतकऱ्यांना कुठे अर्ज करावा लागणार याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेची पात्रता.
या योजनेसाठी महाराष्ट्रातील राज्यातील रहिवाशी शेतकरी पात्र राहणार आहेत यासाठी नवबुद्ध किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पात्र आहेत.
Mini tractor scheme ही योजना सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नाही म्हणजेच फक्त एसी कॅटेगिरी मधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार.
ज्या बचत गटामध्ये 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील आहेत अशाच गटाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजनेचे स्वरूप.
राज्य शासनाची एक योजना आहे नव बुद्ध समाजातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा उद्धार व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे या योजनेचा माध्यमातून मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने इत्यादीसाठी 90 टक्के अनुदान मिळणार आहे ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनावर ल 3.15 लाख रुपये एवढे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
अर्ज कुठे करावा लागणार.
Mini tractor scheme या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज सादर केला जातो मात्र अर्जदार करण्याच्या तारखांमध्ये जिल्हा नियोजन बद्दल पाहायला मिळणार आहे त्यामुळे या योजनेस संदर्भात सविस्तर असे अपडेट जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावे.