महाराष्ट्र वन विभागामध्ये भरती सुरू, करा ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती पहा. Maharashtra Vanvibhag Bharti
Maharashtra Vanvibhag Bharti नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र वन विभागामध्ये भरती सुरू झालेले आहे तर अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र वन विभाग यांच्या असलेल्या कोण केंद्रा करिता विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वन जीव बचाव केंद्र करिता नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे मित्रांनो पात्र उमेदवारांकडून खालील दिलेले आहेत तर अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. Maharashtra Vanvibhag Bharti
अर्ज कसा करायचा व कुठे करायचा याच्या संदर्भात आपण जाणून घेऊन आलो आहोत तर मित्रांनो पदाची नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता भरती जाहिरात आणि भरती नोकरी ठिकाण संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Maharashtra Vanvibhag Bharti
- पदाचे नाव : शूवैद्यकीय अधिकारी एम.व्ही अनुसूचित जाती पशुवैद्यकीय विज्ञान पदवी उत्तर आणि 60 टक्के गुणांसह पदवीधर + अनुभव. Maharashtra Vanvibhag Bharti
- पशुवैद्यकीय पर्यवेक्षक : पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी + अनुभव.
- पद संख्या : 04 रिक्त पदे.
- शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे असणा
- भरती झाल्यास 27 हजार ते पन्नास हजार पर्यंत पगार मिळणार.
- अर्जाची शेवटची तारीख : 5 जुलै 2024 आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाइन
- नोकरी ठिकाण : नागपूर.