शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा मागेल त्याला सौर ऊर्जा पंप मिळणार. Maharashtra solar pump news

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा मागेल त्याला सौर ऊर्जा पंप मिळणार. Maharashtra solar pump news

Maharashtra solar pump news नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर पंप मिळणार असे सरकारची घोषणा आहे.

शेतकऱ्यांसाठी अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे या माध्यमातून एकूण आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे यासाठी मागील पहिले सौर ऊर्जा पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज मिळणार आहे.

Maharashtra solar pump news राज्याच्या अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी उडवीत अर्थसंकल्प सादर केलेला आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती यावेळी अर्थमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देणार असल्याची घोषणा केली आहे अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांना दिवसा खंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वहिनीचे बुलंदीकरण आणि सौर ऊर्जा प्रकल्प करून त्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांना रात्र रात्री शेतमालाला पाणी देण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही यासाठी मागील त्याला सौर ऊर्जा पंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे याच राज्यातील आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सोडून ऊर्जा बंपर उपलब्ध करून देण्याच्या अजितददा पवार यांनी जाहीर केले आहेत.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा 

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल अर्ध्याची स्थिती पण नाही लिंक वापरून लाभार्थी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे प्राप्त केले झालेल्या लाभार्थीक्रमांच्या मदतीने त्याचा अर्जाची स्थिती पाहू शकता. Maharashtra solar pump news

लाभार्थ्यांची अर्जाची स्थिती फॉर्म कोटेशन यशस्वी असेल तर लाभार्थी अर्जाची स्थिती भरणे ही लिंक वापरून ऑनलाईन भरणा किंवा महावितरण संकलन केंद्राद्वारे भरणा करण्यात पात्र आहे फॉर्म कोटेशन च ऑनलाईन भरणा करण्यासाठी इंटरनेट बँकिंग क्रेडिट, कार्ड डेबिट, डिजिटल वॉलेट केस कार्ड यूपीआय यासारखे पर्याय आहेत.

Leave a Comment