या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार तारीख झाली फिक्स. Maharashtra pm Kisan news
Maharashtra pm Kisan news शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये होणार जमा त्यासाठी तारीख झालेली आहे फिक्स त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
पीएम किसान सामान्य निधी योजना व नमो शेतकरी महासंघ योजना या दोन्ही योजनांचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
Maharashtra pm Kisan news आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा लाभ घेता येणार ती म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेच्या पहिला हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार.
ही योजना सुद्धा पीएम किसान सामान्य निधी योजनेप्रमाणेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये न मिळता चार हजार रपये मिळणार.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये या महिन्यात जमा होणार. Maharashtra pm Kisan news
वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना घोषित करण्यात आलेले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधी तरतूद करण्यात येत आहेत शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत आहे.
त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीत आधार घेतला जात आहे ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिलेले आहे आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तक्ता या सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. Maharashtra pm Kisan news
राज्यतील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना घोषित करण्यात आलेली असून केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत संदेश शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार रुपये जमा होतात सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजेच 26 हजार रुपये जमा होणार l.
त्याच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळून बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार. Maharashtra pm Kisan news