Maharashtra onion price 2024 : कांद्याच्या दरात मोठी घसरण ! पहा आजचे कांदा बाजार भाव.

Maharashtra onion price : कांद्याच्या दरात मोठी घसरण ! पहा आजचे कांदा बाजार भाव. 

Maharashtra onion price गेल्या तीन-चार दिवसांपासून समान दारू असलेल्या कांदा दर आज पुन्हा घडल्याचे पाहिला मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम असल्याचे दिसत आहे. आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1800 कुंडलीत का दर मिळाला म्हणजे जवळपास दीडशे रुपयांनी दर घसरलेले आहेत. कारण मिळाला होता म्हणजेच आज बाजार समिती पाहायला मिळालेली आहे.

आज तीन जानेवारी 2024 रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 105 झाली कमीत कमी १०११ रुपये दर मिळालेला आहे. तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाराशे किलोमीटर झाले आहे. यावेळी कमीत कमी सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला. सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 4500 क्विंटल इतकी आवक झाले आहे. या कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 1700 रुपये इतका दर मिळालेला आहे.

Maharashtra onion price तर सिन्नर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 2000 झालेले आहे या ठिकाणी कमीत कमी पाचशे रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळालेला आहे. तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला पिंपळगाव बसवंत बाजार समिती मंदिर व कांद्याची 11700 क्विंटल की आवक झालेले आहे. या कांद्याला कमीत कमी चारशे रुपये दर मिळाला आहे तर सरासरी 1750 रुपये इतका दर मिळाला असून त्यानुसार अनेक बाजार समितीमध्ये आज आज कांद्याला दारात मोठी घसरण दिसली आहे.

राज्यातील आजचे कांदा बाजार भाव.

Leave a Comment