Magel tyala shettale yojna : महाराष्ट्रातील 23 हजार 406 शेततळ्यांना मिळाली मंजुरी पहा तुमच्या जिल्हात किती मंजूर झाले.

Magel tyala shettale yojna : महाराष्ट्रातील 23 हजार 406 शेततळ्यांना मिळाली मंजुरी पहा तुमच्या जिल्हात किती मंजूर झाले.

Magel tyala shettale yojna महाराष्ट्र सहित देशातील शेती ही सर्व पावसाच्या पाण्यावर आधारित असते त्यामुळे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करूनही अनेकदा पाण्यात अभावी शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळत आहेत नाही ही वास्तविकता आहे शेतीप्रधान देशातच शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त पाण्याअभावी चांगले उत्पादन मिळवता येत नाहीत मात्र जर शेतकऱ्यांना श्वासात पाणी मिळाले तर त्यांना शेतीमधून चांगलाही कमाई करता येणार हेच कारण आहे की राज्यातील शेतकऱ्यांनी श्वासित पाण्याची बारा महिने उपलब्ध करावी यासाठी शेततळे खोदण्याचा सल्ला दिला जात आहे मात्र शेत्र एक वादासाठी खूपच अधिक पैसा खर्च करावा लागतो.

त्यामुळे सरकारने शेती देण्यास सुरुवात केलेली आहे शेतकऱ्याला शेततळे एकदा येत नाहीत यामुळे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे करण्यास अनुदान दिले जाणार आहे दरम्यान या शेततळे अनुदान योजनेत शासनाचे नुकताच एक महत्त्वाचा आणि मोठा बदल केलेला आहे आधी शेततळे अनुदानासाठी अर्ज केल्यानंतर सोडत अर्थात लॉटरी काढली जात असते आणि त्यानंतर लॉटरीत विजय झालेल्या शेतकऱ्यांना पूर्व समिती देऊन शेततळे बनविले जाते आता मात्र या योजनेत महत्त्वाचा बदल झालेला असून मागील त्याला शेततळे मिळणार.

Magel tyala shettale yojna  म्हणजे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना लगेच मंजुरी दिली जाणार आहे लॉटरीची पद्धत आता बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वत्र पात्र शेतकऱ्यांना आता शेतकरी चा लाभ मिळणार आहे दरम्यान शासनाने या योजनेत धोरणात्मक बदल केल्यानंतर आतापर्यंत 23 हजार 406 शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झालेले आहेत अशा परिस्थितीत आता पण आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी मंजूर झाले आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत.

कोणत्या जिल्ह्यात किती शेततळे मंजूर झाले येथे क्लिक करून पहा.

Leave a Comment