Loan waiver village wise list: महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी गावानुसार याद्या जाहीर, लगेच यादीत तुमचे नाव पहा
Loan waiver village wise list: नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.
त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जाहीर करण्यात आले आहेत. शेतकरी मित्रांनो तुम्ही वर दिलेल्या किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गावानुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या पाहू शकतात.
त्याचबरोबर सरकारकडून कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शेतकऱ्याने राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, त्याचबरोबर विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्जाची परतफेड वेळेवर केली आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.
Loan waiver village wise list: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेच्या लाभार्थी याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.