Loan waiver Maharashtra : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी या लाखो शेतकऱ्यांचे पुन्हा कर्ज माफ होणार न्यायालयाचा आदेश.

Loan waiver Maharashtra : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी या लाखो शेतकऱ्यांचे पुन्हा कर्ज माफ होणार न्यायालयाचा आदेश.

Loan waiver Maharashtra  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या पोर्टल वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज कर्जमाफी या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

2014 ते 2019 दरम्यान फडवणीस सरकारने अर्थात भाजप सत्तेत होते यादरम्यान पडवणे सरकारने 28 जून 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी कर्जमुक्ती योजना आणली होती.

Loan waiver Maharashtra  मित्रांनो या योजनेप्रमाणे 30 जून 2016 रोजी काही शेतकरी थकीत असलेले मुद्द्यावर त्यावरील व्याजासह 1.5 लाख रुपये मर्यादेपर्यंतच माफ करणे येणार होती सरकारने घेतला घेतलेला निर्णय परंतु पुढे जाऊन येत कोण कर्जाची व्यक्ती पाहून पोर्टल बंद करून त्यातून काढता पाया घेतला होता याची अंमलबजावणी करताना सुमारे पाच लाख 56 हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नव्हता आता त्यामुळे काही शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी शेतकरी संघटनेची ऍडव्होकेट अजित काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

आपण जे पाहिले तर आता या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिले होती व देऊन सदर कर्ज माफी देण्याची निर्देश ही सरकारला दिले आहे या आदेशानुसार आता सुमारे 6000 कोटींची कर्जमाफी या शेतकऱ्यांना जाहीर झाली आहे याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास यांनी दिली.

Loan waiver Maharashtra  मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा काय आहे ते पाहू मित्रांनो रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांची सदरील शेतकऱ्यांना दीड लाख रुपये प्रमाणे कर्जमुक्ती करण्याचे आदेश दिलेले होते तरीही काही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली आहे.

मित्रांनो न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दीड लाखांची कर्जमुक्तीची रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे आता काही शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी सांगितले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Leave a Comment