Loan waiver 2024 : सरसकट कर्जमाफी माफी जाहीर विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा
Loan waiver 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे स्वागत आहे.
कर्जमाफी जाहीर नवीन वर्षात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणार मुख्यमंत्री यांची विधानसभेत मोठी घोषणा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की कर्जमाफी बाबत नेमके सत्य काय आहे कर्जमाफी होणार आहे किंवा नाही तसेच सरसकट कर्जमाफी होणार की नाही याबाबत नेमके सत्य काय आहे.
Loan waiver 2024 हे आज मी तुम्हाला पुराण्यासोबत सांगणार आहे तर कर्जमाफी बाबत नेमके सत्य काय आहे हे जाणून घ्या. कर्जमाफी खरोखर होणार आहे की नाही याबाबत सत्तेचा काय आहे.
मुख्यमंत्री यांचा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया दुष्काळ अतिवृष्टी त्यानंतर मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही अशा अनेक संकटांनी गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा ठेवणे काही वाक्य नाहीये कारण की शेतकऱ्यांची परिस्थिती आहे परंतु सध्या सोशल मीडियावरती कर्जमाफी बद्दल होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे कर्जमाफी बाबत मुख्यमंत्री यांनी नेमकी काय माहिती दिली.
Loan waiver 2024 शेतकरी सामान्य योजनेअंतर्गत जी कर्जमाफी झाली होती त्या कर्ज माफी पासून कोर्ट बंद झाल्याने सहा लाख 56 हजार शेतकरी वंचित राहिले होते तर त्या वंचित शेतकरी कारण आता कर्जमाफी आम्ही करणार अशी पहिली गोष्ट मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केले आहे म्हणून 2017 ची कर्जमाफी पासून वंचित असलेल्या सहा लाख 56 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.