Land records big news : आता तुम्ही घरबसल्या जमिनीचा सातबारा उतारा पाहू शकता फक्त हे काम करा.

Land records big news : आता तुम्ही घरबसल्या जमिनीचा सातबारा उतारा पाहू शकता फक्त हे काम करा.

Land records big news नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईटवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण जमिनीचा सातबारा उतारा कसा पाहायचा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आता तुम्हाला तुमच्या घरबसल्या पण याचाही जमिनीचा सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे त्यासाठी सरकारची कोणती वेबसाईट आहे. कशा पद्धतीने डाऊनलोड करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.

Land records big news मित्रांनो आपण सर्व प्रकारची कामे आता 90% ऑनलाईन पद्धतीने करत असतो आणि यातच आता शेती योग्य तंत्रज्ञान सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काम करत असतात तसेच तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने आपण जमिनीचे नकाशे सातबारा फेरफारही तुम्ही आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता. आता तुम्हाला कुठे जायची गरज नाही सर्व कामे आता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या होणार.

चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला सातबारा उतारा पाहायचा आहे. याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

सर्वप्रथम तुम्हाला आपल्या शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा पाहण्यासाठी सर्वात अगोदर त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर अधिक साइटवर गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला एक लोकेशन असा एक रखणा दिसेल त्याला राज्य कॅटेगरी रोलर अँड अर्बन असे दोन पर्याय दिसतील.

Land records big news जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला अगोदर हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला अर्बन आज पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पर्याय निवडल्यानंतर पुढे नेक्स्ट बटन वर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला मी कुठे राहता म्हणजेच तालुका जिल्हा व तुमच्या गावचे नाव तिथे टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला विलेज मॅप येईल एक नाव दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

Land records big news त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात आहे. त्या गावाचा नकाशा तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार यानंतर तुम्हाला डावीकडे बाजूला तीन एकी खाली एक तीन अशा आडव्या रेषा दिसतील त्यावरती क्लिक करून तुम्ही मागे किंवा पुढे जाऊ शकता किंवा तुम्ही पहिल्या पानावर पण जाऊ शकता.

Leave a Comment