Land records big news :1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त मिळणार मूळ मालकाला परत नवीन शासनाचा GR आला.

Land records big news :1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त मिळणार मूळ मालकाला परत नवीन शासनाचा GR आला..

Land records big news नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईटवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.

मित्रांनो 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकांना मिळणार आता परत तर मित्रांनो 1956 पूर्वी झालेल्या जमिनी व्यवहारांची पुनर्रचना करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे निर्णयानुसार 1956 च्या आधीच्या संपूर्ण जमिनी जप्त करण्यात येणार आहे.

Land records big news आणि जमिनीमुळे मालकांकडे परत देण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने या निर्ण याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश जारी केलेले आहेत तर मित्रांनो या आदेशानुसार 1956 पूर्वीच्या जमिनी व्यवहारांची तपासणी करण्यात येणार आहे आणि जर ते अवैद्य आढळल्यास ती जमीन मूळ मालकांना परत देण्यात येणार आहे.

ज्या जमिनींचे व्यवहार रद्द ठरतील त्या जमिनीचे मूळ मालक त्यांची जमीन परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करू शकतात त्यानंतर त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळणार या निर्णयामुळे अनेक नागरिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे अनेकांनी 1956 च्या आधी जमिनी खरेदी केलेल्या असून त्या जमिनीवर त्यांच्या कायदेशीर हक्क आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

परंतु काही अवैध कारवाई झाल्याचे लक्षात आलेले आहे यामुळे अशा नागरिकांना त्यांच्या जमिनी परत मिळणार नाही या निर्णयाचा अर्थ असा आहे की 1956 च्या आधीच्या काही जमिनी व्यवहारात रद्द ठरणार आणि त्या जमिनीमुळे मालकांना परत मिळणार या निर्णयामुळे अशा मालकांना न्याय मिळणार.

Land records big news या निर्णयामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामोरे जावे लागणार आहे जमिनीचे मालक बदलण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे याकरिता शासन योग्य ती कारवाई करणार या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयांना योग्य मार्गदर्शन करणे योग्य आहे तसेच नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती देणे बी गरजेचे निर्णयाची योग्य अंमलबजावणी करून न्याय मिळवून देण्याची दिशा या निर्णयाने दाखवलेले आहे.

Leave a Comment