Land record big update : 1956 सालापासून ची जमिनी होणार जप्त मूळ मालकाला मिळणार परत.

Land record big update : 1956 सालापासून ची जमिनी होणार जप्त मूळ मालकाला मिळणार परत.

Land record big update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण land record विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा जमिनीची खरेदी विक्री केली व्यवहार करत असतो परंतु जमीन महसूल अधिनियमातील बरेच नियम आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अडचणी येतात यावे नाही म्हणून हे काम करा.

Land record big update आशा जमिनीच्या चुकीच्या जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्यामुळे काही जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहेत ते रद्द होणार आहेत आता मूळ मालकांना त्या जमिनी परत मिळणार आहेत याविषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केले होते.

या शेतकऱ्यांच्या जमिनीवर जप्त येथे क्लिक करून पहा

Leave a Comment