Kusum Solar yojna 2024 : कुसुम सोलर पंपासाठी नवीन अर्ज सुरू.

Kusum Solar yojna 2024 : कुसुम सोलर पंपासाठी नवीन अर्ज सुरू

Kusum Solar yojna 2024 कुसुम सोलर पंपासाठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत देशभरातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची उत्तम सोय होण्यासाठी पीएम कुसुम सोलार पंप योजनेत राबविण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदान दिले जाते शेतकरी मित्रांनो 2024 मध्ये पीएम कुसुम सोलापूर साठी नवीन अर्ज सुरू झालेले आहेत.

तर तुम्ही नवीन अर्ज व नोंदणी कसा करायची याची माहिती आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत सर्व पंपाच्या नावाखाली बनावट पोर्टल सुरू आहेत तरी अर्ज करताना महाऊर्जाच्या पोर्टल वरतीच जाऊन अर्ज करावा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Kusum Solar yojna 2024 आपल्या महाराष्ट्रात सोलर पंपासाठी फक्त महाऊर्जाचा पोर्टलवरून अर्ज करता येतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करताना दुसऱ्या बनावट वेबसाईटवर जाऊन हा अर्ज करू नये सोलर पंपासाठी अर्ज करण्यासाठी महाऊर्जा ही वेबसाईट आहे सोलर पंपासाठी नवीन अर्ज सुरू झाले आहे तेही 2024 मध्ये.

Leave a Comment