induslnd bank : बँकेने ओढून आणलेल्या गाड्या मिळणार 1 लाखात कार वीस हजारात बाईक व स्कूटी.
induslnd bank आता दुचाकी व चार चाकी कार घेणे झाले स्वस्त मित्रांनो तुम्हाला दुचाकी व चार चाकी गाडी घ्यायची असेल तर मिळणार स्वस्तात तर बँका तुम्हाला त्याचा लिलाव प्रक्रिया सहभागी होण्याची संधी देणार आहे. मित्रांनो आता तुम्ही फक्त वीस हजारात बाईक व स्कुटी घेऊ शकता दोन ते तीन लाखांमध्ये कार घेऊ शकता तेही कागदपत्रांसह.
- बँकांकडून घेतलेले कर्ज आणि परत फेडणे केल्यामुळे जप्त केलेली गाड्या यांचा लिलाव indus easy wheels प्लॅटफॉर्मवर होणार आहे.
- इंडसइंड बँक जप्त केलेल्या गाड्याचा लिलाव करणार आहे.
induslnd bank जवा इंडसइंड बँक घेतलेल्या कर्जावर घेतलेल्या वाहनावर हप्ते भरता आले नाही त्यांचा लिलाव करण्यात आलेला आहे. आणि अशा हजारो वाहनांचा बँकेकडून लिलाव केला जाणार आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला चार चाकी आणि दुचाकी दोन्ही मिळून शकतात तुम्हाला खरेदी करण्यासाठी हीच संधी आहे. मित्रांनो.
कार खरेदी करणे अगदी सोपे झाले.
वाहनांच्या किमतीचा विचार केला तर हे मूळ किमतीच्या 30 टक्के दराने विकले जातात म्हणजे ज्या वाहनांची किंमत दहा लाख रुपयांपर्यंत असते ती तुम्हाला तीन लाख रुपये पर्यंत सहज मिळणार.
induslnd bank वाहनांची संपूर्ण कागदपत्रे आणि noc प्रमाणपत्र मिळणार.
कार सेवा.
बिगाड झाल्यास वाहनांसाठी रोड साईट एक्सीडेंट आणि गो मेकॅनिक सेवा उपलब्ध होणार.
induslnd bank मित्रांनो तुम्हालाही बाईक व कार घ्यायचे असेल तर ही संधी सोडू नका.