HSC SSC Result Date: 10वी 12वी निकालाची तारीख झाली जाहीर

HSC SSC Result Date: 10वी 12वी निकालाची तारीख झाली जाहीर

HSC SSC Result Date: नमस्कार मित्रांनो मार्च एप्रिल महिन्यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर पूर्ण झालेले आहेत. व आता 90% काम हे बोर्ड परीक्षेचे पेपर चेक करण्याचे झालेले आहे. मित्रांनो आता लवकरच दहावी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व पालक व विद्यार्थी देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. की कधी आपला दहावी व बारावीचा निकाल लागेल. व आपल्याला आपण केलेले या परीक्षेत लिहिलेले आपले मार्क आपल्याला मिळतील. तर मित्रांनो लवकरात लवकर निकाल लागणार आहे. अशी माहिती बोर्ड विभागाकडून देण्यात आले आहे. ही तारीख कोणती आहे हे आपण तुम्हाला सांगणार आहोत.

HSC SSC Result Date आपल्याला तर माहितीच असेल की पेपर झाले की आपल्याला वाटत असते की पेपर लवकरात लवकर चेक व्हावेत. यासाठी देखील काही कालावधी लागतो. या कारणामुळे पेपरचे 90% कामे चेक करणे झालेले आहे. 10 टक्के काम बाकी राहिले आहे. यामुळे कोणत्या दिवशी निकाल लागणार आहे. याची तारीख जाहीर झालेली आहे. हे आपण तुम्हाला सांगणार आहोत. खालील प्रमाणे मित्रांनो तुम्हाला तारखा व वेबसाईट दिलेले आहेत. ज्याद्वारे आपण आपला रिझल्ट चेक करू शकता.HSC SSC Result Date

मागच्या काही वर्षांचा निकाल कधी लागला होता..?

2020 29 जुलै

2021 16 जुलै

2022 17 जून

2023 02 जून

10 वी निकाल चेक करण्यासाठी वेबसाईट 

मित्रांनो दहावीची परीक्षा हे उशीरा झाल्या कारणाने दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की इथून मागील वर्षी देखील पहिल्याच आठवड्यामध्ये निकाल लागला होता. व या वर्षी देखील पहिल्याच आठवड्यामध्ये निकाल लागेल.HSC SSC Result Date

  • http://mahresult.nic.in/
  • https://results.gov.in /
  •  https://mahresult.nic.in)

12वी निकाल चेक करण्यासाठी वेबसाईट

मित्रांनो बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या लास्ट च्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. यासाठी आपण वाट पाहू शकतो. व या निकालाची सध्या बोर्डाकडून अनाउन्समेंट झाली नाहीये. परंतु मे महिन्यामध्ये लास्ट आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment