Heavy rain : या 14 जिल्ह्याला मुसळधार पावसाची इशारा.
Heavy rain भारतातील हवामान सध्या झपाट्याने बदललेल्या आहे. भारतीय हवामान विभागाने म्हणजेच imd येथे आठ अंडी आणि पावसाची आणि संपूर्ण माहिती दिली जाते imd नुसार गुरुवार 11 जानेवारी पर्यंत पाऊस सुरू राहील तापमानात बदल होणार आहे. असे सांगितले आहे.
उत्तर भारतात थंडी पडलेली आहे येथेही तापमानात बदल दिसून आला आहे. तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता कमी होईल असं हवामान खात्याने सांगितले आहे. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातही हवामानात बदल अपेक्षित आहे.
Heavy rain कोरडे हवामान नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे दक्षिण भारतात गेल्यावर 24 तासांचा पाऊस झालेला दिसेल आज आणि उद्या देशाच्या काही भागात पाऊस पडला सुरुवात झाली आहे. आणि काही जिल्ह्यात पाऊस पडू शकतो.
दक्षिण भारतात पाऊस पडत आहे. तर उत्तर भारतात थंडी पडते नेमकं काय होते हे विरोध भासी वातावरण देशभरात पाहायला मिळालेला आहे. मंगळवारी राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे हजेरी लावलेली आहे. तर काही भागात निर्भर आकाश होते आज चालू आहे. कोणताही जिल्ह्यामध्ये मंगळवारी हलका पाऊस झाला तर नाशिक, जळगाव, पुणे, सातारा इत्यादी ठिकाणीही रिमझिम पाऊस झालेला आहे.
Heavy rain आज गुरुवार सकाळपासूनच राज्याच्या उपराजधानी ढगाळ वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता IMD हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ तर काही जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
हात गोष्टी किंवा थंडीमुळे निर्माण होणारे कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आता प्रशासन सज्ज झालेला आहे. आपत्कालीन सेवा स्टॅन्ड बाय वर ठेवण्यात आलेले आहेत हवामानाशी संबंधित कोणताही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आपत्कालीन हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. हवामान विभाग हवामानाच्या नमुन्यावर लक्ष ठेवत राहील आणि वेळेवर अपडेट राहील.