Gold rate 2024 : सोन्याच्या भावात मोठा बदल पहा आजचे नवीन दर.
Gold rate 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सोन्याच्या भावात मोठे बदल पहा आजचे नवीन सोने-चांदीचे भाव.
मित्रांनो सणासुदीच्या दिवसात पुण्य व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे मित्रांनो सोन्याच्या भावात आज तब्बल सहा हजार दोनशे रुपयांनी घसरून झाले आहे यामुळे चांदी खरेदी करण्यासाठी ही उत्तम संधी आहे .
Gold rate 2024 सोने व चांदी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाल्याचे आपल्याला पाहायलाच मिळत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत चढउतार होत आहे सोने व चांदी खरेदी करण्यासाठीही एक सर्वांना मोठी संधी आहे यावर्षी सुरुवातीला सोने व चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली होती आता परंतु गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात सतत घसरून झालेले दिसून येत आहे.
आणि याच पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव चक्क सहा हजार दोनशे रुपये कमी झालेले आहे चांदीचा भाव तीन हजार रुपयांनी कमी झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो सोने व चांदीचे भाव पाहू शकता. Gold rate 2024