Electricity bill waived 2024 : सरसकट शेतकऱ्यांचे वीज बिल माफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय.

Electricity bill waived : सरसकट शेतकऱ्यांचे वीज बिल माफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय.

Electricity bill waived नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण अत्यंत आनंदाची बातमी पाहणार आहोत तरी तुम्ही शेवटपर्यंत पहा.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या माहिती आणत असतो त्यातील काही बातम्या खास असतात अशीच एक आज महत्त्वाची बातमी आहे आपणास सांगतो की ती म्हणजे बीज बिल माप संबंधित आत्ताच असलेल्या शासनाच्या नियमानुसार या शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार आहे.

या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले यादीत नाव पहा

Electricity bill waived हा शासन निर्णय आला आहे राज्य शासनाकडून वीज बिल संबंधी नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे विज बिल माफ होणार सरसकट करण्यात बाबत राज्य शासनाचा महावितरण कंपनीला आदेश यासंदर्भात उद्योग ऊर्जा व कामगार विभाग कडून महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

राज्यात अनुसूचित जातींच्या संबंधी कृषी पंप धारक तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना विज बिल दरामध्ये सवलत मिळण्यासाठी आदिवासी विभागाकडून विकास विभागाकडून वीज पुरवठा करण्यात येतो यासाठी 20 बिल दारात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून 2023 करिता महावितरण कंपनीने 200 कोटी रुपये निधी अर्थ सहाय्यक देण्यात आलेला आहे.

Electricity bill waived महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमात लाभार्थ्यांना मध्ये सवलत महावितरण कंपनी विद्यालय शासनाचे मंजुरी देण्यात आली आहे.

या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले यादीत नाव पहा

1 thought on “Electricity bill waived 2024 : सरसकट शेतकऱ्यांचे वीज बिल माफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय.”

Leave a Comment