Edible oil rate today : खाद्यतेलाचे आजचे नवीन दर जाहीर, पहा आजचे नवीन दर.

Edible oil rate today : खाद्यतेलाचे आजचे नवीन दर जाहीर, पहा आजचे नवीन दर.

Edible oil rate today नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण खाद्यतेलाचे नवीन जर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत पहा.

सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे गेल्या वर्षी तेलबियाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते वर्षभर शेंगदाणा तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होती आणि आता तेच दर खाली येत आहेत काही दिवसात दर आणखी घसरण्याची शक्यता आहे महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल यांनी माहिती यांनी सांगितले आहे.

Edible oil rate today खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या सर्वसामान्यांना खाद्यतेल घेणे अशक्य झाले मात्र आता खाद्य तेलाच्या घरात घसरण दिसून येत आहे सर्वसामान्यांना नक्कीच आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार शिवाय देशांतर्गत  खाद्यपदार्थांच्या किमतीवर ही नेहमी नजर ठेवली जाते यावर त्यांनी भर दिलेला आहे अर्थमंत्री स्वाधी निरंजन यांनी लोकसभेत उत्तर दिले आहे कमी किमतीचा लाभ ग्राहकांना पोहोचण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे.

इतरत्र तेलाच्या किमती कमी करतात देशांतर्गत किमी ती निश्चित करण्यासाठी सरकार संघटना आणि उद्योग समूहासोबत काम सुरू आहे देशांतर्गत खर्च कमी करण्यासाठी सरकारने अलीकडील आयात कपातीची श्रेय दिलेले आहे असे जागतिक नेत्याशी झालेल्या चर्चेत निर्णय घेण्यात आलेला आहे.

पाहूया पंधरा लिटर खाद्य तेलाचे आजची नवीन दर. 

सोयाबीन तेलाचे आजचे भाव पंधराशे चौदा रुपये झालेले आहे सूर्यफूल तेलाचे भाव १५३० रुपये आणि शेंगदाणा तेलाचे आजचे भाव 25 रुपये झालेले आहे.Edible oil rate today

Leave a Comment