Dushkal Beneficiary List या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळासाठी 2443 कोटींचे अनुदान लाभार्थी यादी पहा.

Dushkal Beneficiary List या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळासाठी 2443 कोटींचे अनुदान लाभार्थी यादी पहा.

Dushkal Beneficiary List राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दुष्काळ अनुदान यादी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण दुष्काळ घोषित राज्यातील 40 तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्यात आली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी गावनिहाय याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या असून, लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची कागदपत्रे सादर करावीत.

शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये राज्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीच्या 50 ते 55 टक्क्यांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे हातचे गेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Dushkal Beneficiary List शेतकऱ्यांचे हे संकट दूर करण्यासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर केली असून, त्यामध्ये शेतकऱ्यांना २४४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी राज्य सरकारने ०२ हेक्टर ची मर्यादाही वाढवून ३ हेक्टर केली आहे. .

यामध्ये शेतकऱ्यांना पिकानुसार एकरकमी रक्कम दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. शेतकरी तालुक्यांची यादी तसेच गावनिहाय पात्रता यादी खाली पाहू शकतात. आणि याचा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Dushkal Beneficiary List ही रक्कम शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे दिली जाणार असल्याने, पात्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्या आधार कार्डमध्ये बँक खाते लिंक असणे बंधनकारक असेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खाते लिंक नसेल त्यांना ही रक्कम दिली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या तहसील कार्यालयात जाऊन पात्रता यादी तपासावी. आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

यादीत तुमचे नाव तपासा

Leave a Comment