Drought subsidy : दुष्काळी अनुदान वाटप सुरू, 22 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार.

Drought subsidy : दुष्काळी अनुदान वाटप सुरू, 22 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार.

Drought subsidy नमस्कार शेतकरी मित्रांनो ms मराठी या पोर्टल वर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज दुष्काळ अनुदान वाटप या विषयी माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने 2023 च्या खरीप हंगामात कमी पावसामुळे राज्यातील 42 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे. Drought subsidy

यावर्षी महाराष्ट्रात अनेक वर्षातील सर्वात कमी सरासरी पाऊस झाला आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यात पसरलेल्या 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ निर्माण झाला आहे

Drought subsidy खरीप पेरणीच्या हंगामात पाऊस न पडल्याने बियाणे खते इत्यादी केलेली गुंतवणूक वाया गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्यात मोठी नुकसान झाले आहे यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत सरकारने आता या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर वन आणि दोन निकषानुसार दुष्काळ निवारणाचा उपाय योजना सुरू केल्या आहेत या मदतीमध्ये सर्व शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 22 हजार पाचशे रुपये थेट आर्थिक मदत देण्याचा समावेश आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होतील असे आश्वासन राज्याच्या कृषिमंत्र्यांनी दिल्या होते या दुष्काळी मदतीमध्ये खरी पातील कापूस ज्वारी बाजरी, मका तूर मूग कांदा सोयाबीन आणि इतर पिकांचा समावेश असेल त्यावर आहे

पावसावर अवलंबून असलेल्या जमिनीसाठी रुपये 8 हजार 500 हेक्टर

बागायती जमिनीसाठी रुपये सतरा हजार हेक्टर

बार माही पिकांसाठी 22 हजार 500 हेक्टर मिळणार आहे

Drought subsidy दुष्काळ मदत या ठिकाणी काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत करेल शासनाने घोषित केलेल्या 43 तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळणार यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे.

Leave a Comment