Drought list announced : राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळाची यादी आली 21700 रू. बँक खात्यात होणार जमा.

Drought list announced : राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळाची यादी आली 21700 रू. बँक खात्यात होणार जमा.

Drought list announced नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आपण आज दुष्काळ विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो शासनाचा निर्णय काय आलेला आहे. याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

शासनाच्या निकषाप्रमाणे चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील राज्यात दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. असे महसूल मंडळांनी सांगितले आहे. महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा आणि 750 मीमी पेक्षा कमी पाऊस आहे.

Drought list announced आशा निकष लक्षात घेऊन एक हजार एकवीस म्हणून यामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट पीक कर्जाचे पूर्ण गटन शेतीशी निगडित कर्जाचे वसुली स्थगिती कृषी पंपाच्या वीस दिलात 33.5% सूट शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना शुल्कात माफी होणार.

अंतर्गत कामाचा नकाशात काही प्रमाणात शक्यता आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाची वीज बिल जोडणी खंडित न करणे या सवलती एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये लागू करण्यात येणारा आहे.

Drought list announced दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्याचे अधिकार यांनी सांगितले आहे. या समितीला सांगितलेले आहे. अशी शासन निर्णय नमून झालेली आहे. राज्यातील दुष्काळ होणार जाहीर येणार तुमच्या बँक खात्यात 21 हजार 700 रुपये.

Leave a Comment