Crop loan list : 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पहा यादीत आपले नाव.

Crop loan list : 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पहा यादीत आपले नाव.

Crop loan list नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या पोर्टल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार माफ राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणार्‍या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत पाहूया.

निसर्गाच्या लहरी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्यात कोरोना आणि लॉकडाऊन देखील ग्रामीण भागात अर्थचक्र बिघडू गेलेले आहे अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

Crop loan list राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

नवीन गावानुसार याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment